General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2024 1. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. चीन भारत अफगाणिस्तान नेपाळ2. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. ग्रीस पोलंड थायलंड केनिया3. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ? गोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे बाळ गंगाधर टिळक सुरेंद्रनाथ बॅनर्जी4. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे. बा बाबो बी माता5. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश यापैकी नाही. लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख स्वामी दयानंद सरस्वती6. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 65 ते 121 65 ते 221 17 ते 65 34 ते 777. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? दिलेले सर्व उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्री संरक्षण दलाचे प्रमुख8. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. राजर्षी शाहू महाराज वि.रा.शिंदे बाबा आढाव पंजाबराव देशमुख9. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले. दादाभाई नौरोजी के.टी.तेलंग न्यायमूर्ती रानडे सुब्रमण्यम् अय्यर10. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? हरित क्रांती गुलाबी क्रांती अमृत क्रांती धवल क्रांती11. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. सचिंद्रनाथ संन्याल वि.दा.सावरकर भुपेंद्रनाथ दत्त भगतसिंग12. सोलापूर जिल्ह्याची ओळख – 52 दरवाज्यांचे शहर तलावांचा जिल्हा विडी कामगारांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा13. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली. विचारपोथी दिव्य जीवन आनंदमठ भारती14. श्रीलंका भारताच्या……………….आहे. उत्तरेस आग्नेयेस दक्षिणेस पूर्वेस15. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत. 9 7 8 1016. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. उमाजी नाईक नरदेव शास्त्री गणपतराव कथले नाना पाटील17. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ? नाईल रावी गंगा झेलम18. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? महालक्ष्मी रेणूकामाता तुळजाभवानी सप्तशृंगी19. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? रक्तपट्टीका पांढऱ्या दिलेले सर्व तांबड्या20. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ? 42वी 44वी 50 वी 40वी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14