General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2024 1. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ? नाईल झेलम रावी गंगा2. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले. सुब्रमण्यम् अय्यर दादाभाई नौरोजी के.टी.तेलंग न्यायमूर्ती रानडे3. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. वि.दा.सावरकर भुपेंद्रनाथ दत्त सचिंद्रनाथ संन्याल भगतसिंग4. श्रीलंका भारताच्या……………….आहे. दक्षिणेस उत्तरेस आग्नेयेस पूर्वेस5. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा विडी कामगारांचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर6. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली. विचारपोथी भारती आनंदमठ दिव्य जीवन7. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? रेणूकामाता तुळजाभवानी सप्तशृंगी महालक्ष्मी8. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? तांबड्या रक्तपट्टीका दिलेले सर्व पांढऱ्या9. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. बाबा आढाव पंजाबराव देशमुख वि.रा.शिंदे राजर्षी शाहू महाराज10. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही. लोकमान्य टिळक11. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. गणपतराव कथले उमाजी नाईक नरदेव शास्त्री नाना पाटील12. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत. 7 9 10 813. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ? गोपाळकृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक सुरेंद्रनाथ बॅनर्जी न्यायमूर्ती रानडे14. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 65 ते 121 17 ते 65 65 ते 221 34 ते 7715. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? दिलेले सर्व संरक्षण दलाचे प्रमुख केंद्रीय मंत्री उपराष्ट्रपती16. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. केनिया थायलंड ग्रीस पोलंड17. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? धवल क्रांती अमृत क्रांती गुलाबी क्रांती हरित क्रांती18. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ? 50 वी 40वी 44वी 42वी19. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे. बी बाबो माता बा20. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. अफगाणिस्तान भारत नेपाळ चीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14