General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2024 1. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत. 8 10 9 72. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ? 40वी 44वी 50 वी 42वी3. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? महालक्ष्मी तुळजाभवानी रेणूकामाता सप्तशृंगी4. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? अमृत क्रांती धवल क्रांती गुलाबी क्रांती हरित क्रांती5. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. थायलंड पोलंड ग्रीस केनिया6. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. वि.रा.शिंदे बाबा आढाव पंजाबराव देशमुख राजर्षी शाहू महाराज7. श्रीलंका भारताच्या……………….आहे. दक्षिणेस आग्नेयेस पूर्वेस उत्तरेस8. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे. माता बी बाबो बा9. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? दिलेले सर्व रक्तपट्टीका पांढऱ्या तांबड्या10. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 34 ते 77 65 ते 221 17 ते 65 65 ते 12111. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली. दिव्य जीवन विचारपोथी आनंदमठ भारती12. सोलापूर जिल्ह्याची ओळख – विडी कामगारांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर तलावांचा जिल्हा13. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ? गंगा रावी नाईल झेलम14. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. उमाजी नाईक नरदेव शास्त्री नाना पाटील गणपतराव कथले15. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ? न्यायमूर्ती रानडे सुरेंद्रनाथ बॅनर्जी बाळ गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले16. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. भुपेंद्रनाथ दत्त भगतसिंग सचिंद्रनाथ संन्याल वि.दा.सावरकर17. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. भारत चीन अफगाणिस्तान नेपाळ18. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? केंद्रीय मंत्री उपराष्ट्रपती दिलेले सर्व संरक्षण दलाचे प्रमुख19. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश गोपाळ हरी देशमुख स्वामी दयानंद सरस्वती यापैकी नाही. लोकमान्य टिळक20. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले. सुब्रमण्यम् अय्यर दादाभाई नौरोजी के.टी.तेलंग न्यायमूर्ती रानडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14