General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2024 1. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? सिवनी( सातपुडा) नाशिक अजिंठा छिंडवाडा(मध्य प्रदेश)2. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ? आईस हॉकी चीनलोन तिरंदाजी टेबल टेनिस3. कोतवालाची नेमणूक …..करतो. C.E.O. तहसिलदार Dy.C.E.O. B.D.O.4. स्वराज्यात ….. हे सचिव होते सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते. रामचंद्र त्रिंबक डबीर यापैकी नाही निराजी रावजी अण्णाजी दत्तो5. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ? चिनी ग्रीक पर्शियन ब्रिटीश6. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते भारतीय उद्योग भारतीय आर्थिक नियोजन पंचसूत्री आधुनिक भारत7. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ? नानासाहेब तात्या ठोपे कुंवर सिंह झांशीच्या राणी लक्ष्मीबाई8. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ? हॉकी फुटबॉल टेबल टेनिस तिरंदाजी9. पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती ? वर्ष 1718 वर्ष 1780 वर्ष 1761 वर्ष 177510. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगिकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती ? राष्ट्रीय शिक्षण सहकार स्वराज स्वदेशी11. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी डॉ.आंबेडकर लोकमान्य टिळक12. जिल्हा परिषदेचा कालावधी – तीन वर्ष एक वर्ष पाच वर्ष अडीच वर्ष13. अ जीवनसत्वाचे कार्य – रक्त गोठण्यास मदत करणे. दातांचे आरोग्य राखणे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे.14. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो15. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली. रासबिहारी बोस महात्मा फुले पंजाबराव देशमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर16. 9. घटक राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह कोणते ? विधानसभा लोकसभा विधानपरिषद राज्यसभा17. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका 2 आणि 3 1 2 आणि 3 फक्त 1 1 आणि 218. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? विनोबा भावे सेनापती बापट आंबेडकर सरदार पटेल19. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले ? यापैकी नाही 26 ऑग 1950 15 जाने 1950 26 जाने 195020. कोलकाता येथे ……….. आहे. व्हिक्टोरिया गार्डन हावडा ब्रिज कुतुबमिनार सारनाथ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi sir