General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2024 1. अ जीवनसत्वाचे कार्य – रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. रक्त गोठण्यास मदत करणे. दातांचे आरोग्य राखणे. डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे.2. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ? तात्या ठोपे नानासाहेब झांशीच्या राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंह3. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ? तिरंदाजी फुटबॉल हॉकी टेबल टेनिस4. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगिकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती ? स्वदेशी स्वराज राष्ट्रीय शिक्षण सहकार5. पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती ? वर्ष 1780 वर्ष 1718 वर्ष 1761 वर्ष 17756. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ? तिरंदाजी चीनलोन आईस हॉकी टेबल टेनिस7. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले ? 26 ऑग 1950 यापैकी नाही 15 जाने 1950 26 जाने 19508. जिल्हा परिषदेचा कालावधी – एक वर्ष अडीच वर्ष पाच वर्ष तीन वर्ष9. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली. पंजाबराव देशमुख रासबिहारी बोस डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले10. 9. घटक राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह कोणते ? विधानपरिषद विधानसभा लोकसभा राज्यसभा11. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉ.आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील12. कोलकाता येथे ……….. आहे. हावडा ब्रिज व्हिक्टोरिया गार्डन सारनाथ कुतुबमिनार13. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट सरदार पटेल विनोबा भावे आंबेडकर14. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते आधुनिक भारत भारतीय उद्योग भारतीय आर्थिक नियोजन पंचसूत्री15. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ? पर्शियन ग्रीक चिनी ब्रिटीश16. कोतवालाची नेमणूक …..करतो. तहसिलदार C.E.O. B.D.O. Dy.C.E.O.17. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका फक्त 1 1 2 आणि 3 2 आणि 3 1 आणि 218. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो19. स्वराज्यात ….. हे सचिव होते सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते. यापैकी नाही अण्णाजी दत्तो रामचंद्र त्रिंबक डबीर निराजी रावजी20. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? छिंडवाडा(मध्य प्रदेश) अजिंठा सिवनी( सातपुडा) नाशिक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi sir