General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145

1. पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती ?

 
 
 
 

2. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत?
1) तांबड्या रक्तपेशी
2) पांढऱ्या रक्तपेशी
3) रक्तबिंबिका

 
 
 
 

3. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ?

 
 
 
 

4. अ जीवनसत्वाचे कार्य –

 
 
 
 

5. 9. घटक राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह कोणते ?

 
 
 
 

6. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे?

 
 
 
 

7. स्वराज्यात ….. हे सचिव होते सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते.

 
 
 
 

8. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ?

 
 
 
 

9. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली.

 
 
 
 

10. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते

 
 
 
 

11. कोतवालाची नेमणूक …..करतो.

 
 
 
 

12. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते.

 
 
 
 

13. जिल्हा परिषदेचा कालावधी –

 
 
 
 

14. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?

 
 
 
 

15. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगिकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती ?

 
 
 
 

16. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ?

 
 
 
 

17. कोलकाता येथे ……….. आहे.

 
 
 
 

18. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

19. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले ?

 
 
 
 

20. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145”

Leave a Reply to Shraddha puri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now