General Knowledge Mix Test 153 | सामान्य ज्ञान टेस्ट 153 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2024 1. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना रानडे आणि …. यांनी केली रा गो भांडारकर दादोबा तर्खडकर विष्णुशास्त्री पंडित र धो कर्वे2. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात त्यात असणारे जिवाणू ….. चे स्थिरीकरण करतात कॅल्शियम ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन3. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद पुणे सातारा नाशिक4. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? केंब्रिज विद्यापीठ भारती विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ यापैकी नाही5. रेबीज हा आजार खालील पैकी कोणत्या संस्थे ला बाधित करतो? रक्तभिसरण संस्था श्वसन संस्था पचन संस्था चेता संस्था6. …. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही सर्वोच्च (1) फौजदारी उच्च (2) (1) आणि (2)7. पुढील पैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक सभासद आहे? उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र बिहार8. घटक राज्यात संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास खालीलपैकी कोणती प्रणाली अस्तित्वात येते? राष्ट्रीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती राजवट राजकीय आणीबाणी9. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक ….. कडून मंजूर करून घेते . सरपंच समिती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामसभा10. एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? ग्रामपंचायत या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही पंचायत समिती जिल्हा परिषद11. छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते? रुक्मिणीबाई राधाबाई लक्ष्मीबाई पार्वतीबाई12. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ? 21 15 10 1213. उत्तर – पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय14. राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खालील पैकी कोणत्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे? 10 5 8 1215. गूगल क्रोम हे ….. आहे आऊटपुट डिव्हाईस हार्डवेअर इनपुट डिव्हाईस ब्राऊझर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 / 2
0