General Knowledge Mix Test 153 | सामान्य ज्ञान टेस्ट 153 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2024 1. पुढील पैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक सभासद आहे? उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र 2. राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खालील पैकी कोणत्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे? 5 12 10 8 3. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? केंब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ यापैकी नाही भारती विद्यापीठ 4. उत्तर – पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य 5. …. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही उच्च (2) सर्वोच्च (1) (1) आणि (2) फौजदारी 6. गूगल क्रोम हे ….. आहे हार्डवेअर ब्राऊझर आऊटपुट डिव्हाईस इनपुट डिव्हाईस 7. घटक राज्यात संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास खालीलपैकी कोणती प्रणाली अस्तित्वात येते? राष्ट्रीय आणीबाणी राजकीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आर्थिक आणीबाणी 8. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ? 12 10 15 21 9. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद पुणे सातारा नाशिक 10. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना रानडे आणि …. यांनी केली र धो कर्वे दादोबा तर्खडकर रा गो भांडारकर विष्णुशास्त्री पंडित 11. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक ….. कडून मंजूर करून घेते . पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच समिती ग्रामसभा 12. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात त्यात असणारे जिवाणू ….. चे स्थिरीकरण करतात ऑक्सिजन कॅल्शियम हायड्रोजन नायट्रोजन 13. एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? पंचायत समिती ग्रामपंचायत या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही जिल्हा परिषद 14. छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते? लक्ष्मीबाई पार्वतीबाई राधाबाई रुक्मिणीबाई 15. रेबीज हा आजार खालील पैकी कोणत्या संस्थे ला बाधित करतो? पचन संस्था श्वसन संस्था रक्तभिसरण संस्था चेता संस्था Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
15 / 2
0