General Knowledge Mix Test 153 | सामान्य ज्ञान टेस्ट 153 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2024 1. उत्तर – पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? ईशान्य वायव्य आग्नेय नैऋत्य2. राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खालील पैकी कोणत्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे? 5 8 12 103. एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत4. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? ऑक्सफर्ड विद्यापीठ भारती विद्यापीठ यापैकी नाही केंब्रिज विद्यापीठ5. घटक राज्यात संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास खालीलपैकी कोणती प्रणाली अस्तित्वात येते? आर्थिक आणीबाणी राजकीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट6. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक ….. कडून मंजूर करून घेते . ग्रामसभा सरपंच समिती जिल्हा परिषद पंचायत समिती7. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद नाशिक सातारा पुणे8. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ? 21 15 12 109. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना रानडे आणि …. यांनी केली विष्णुशास्त्री पंडित रा गो भांडारकर दादोबा तर्खडकर र धो कर्वे10. छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते? पार्वतीबाई राधाबाई लक्ष्मीबाई रुक्मिणीबाई11. पुढील पैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक सभासद आहे? महाराष्ट्र कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश12. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात त्यात असणारे जिवाणू ….. चे स्थिरीकरण करतात हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम नायट्रोजन13. गूगल क्रोम हे ….. आहे इनपुट डिव्हाईस ब्राऊझर आऊटपुट डिव्हाईस हार्डवेअर14. …. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही फौजदारी (1) आणि (2) उच्च (2) सर्वोच्च (1)15. रेबीज हा आजार खालील पैकी कोणत्या संस्थे ला बाधित करतो? रक्तभिसरण संस्था श्वसन संस्था पचन संस्था चेता संस्था Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 / 2
0