General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2024 1. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? निळा पिवळा लाल हिरवा2. स्मशानातील सोनं – ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? भास्कर चंदनशिव अण्णाभाऊ साठे रा रं बोराडे दया पवार3. संविधानानुसार विधान परिषदेतील सदस्य संख्या ही अपवादात्मक स्थितीत … पेक्षा कमी नसावी 30 54 25 404. पंच हे ग्रामपंचायतीचे ….. असतात सल्लागार समिती सदस्य सचिव अध्यक्ष5. खालील पैकी कोणते पद संविधानात नाही? राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान उपपंतप्रधान6. कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर भंडारा जळगाव नाशिक7. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? रोम न्यूयॉर्क अलास्का वाशिंटन डीसी8. केंद्रीय मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतो? राज्यपाल पंतप्रधान पंतप्रधानांच्या हातून राष्ट्रपतींकडे मुख्यमंत्री9. खालीलपैकी काय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे पृथ्वीकडे खेचले जाते ? उल्का एकही नाही धुमकेतू दोन्हीही10. 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा …. ने घेतली आहे. कौशल्य आयोग विधी आयोग निर्वाचन आयोग नीती आयोग11. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया12. खालीलपैकी कोठे छावणी मंडळ नाही? देवळाली खडकी अकोला देहू13. फुल ह्या वनस्पतीच्या अंगाचे महत्त्वाचे कार्य काय आहे? आधार पोषण प्रकाश संश्लेषण प्रजनन14. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी …… नेमण्यात आला / आली होता / होती खोसला आयोग शाहनवाज समिती मुखर्जी आयोग वरील सर्व15. LIC या विमा क्षेत्रातील कंपनीवर …… ही संस्था नियंत्रण ठेवते. RBI SEBI IFLIC IRDA Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5
8
11