General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2024 1. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? लाल हिरवा पिवळा निळा2. पंच हे ग्रामपंचायतीचे ….. असतात अध्यक्ष सदस्य सचिव सल्लागार समिती3. केंद्रीय मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतो? मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान पंतप्रधानांच्या हातून राष्ट्रपतींकडे4. खालीलपैकी कोठे छावणी मंडळ नाही? खडकी देहू अकोला देवळाली5. 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा …. ने घेतली आहे. विधी आयोग निर्वाचन आयोग नीती आयोग कौशल्य आयोग6. खालीलपैकी काय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे पृथ्वीकडे खेचले जाते ? दोन्हीही एकही नाही उल्का धुमकेतू7. फुल ह्या वनस्पतीच्या अंगाचे महत्त्वाचे कार्य काय आहे? आधार प्रजनन प्रकाश संश्लेषण पोषण8. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? वाशिंटन डीसी रोम अलास्का न्यूयॉर्क9. LIC या विमा क्षेत्रातील कंपनीवर …… ही संस्था नियंत्रण ठेवते. IFLIC IRDA RBI SEBI10. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी …… नेमण्यात आला / आली होता / होती वरील सर्व शाहनवाज समिती खोसला आयोग मुखर्जी आयोग11. खालील पैकी कोणते पद संविधानात नाही? मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती उपपंतप्रधान पंतप्रधान12. स्मशानातील सोनं – ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? रा रं बोराडे भास्कर चंदनशिव दया पवार अण्णाभाऊ साठे13. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया14. कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक भंडारा जळगाव चंद्रपूर15. संविधानानुसार विधान परिषदेतील सदस्य संख्या ही अपवादात्मक स्थितीत … पेक्षा कमी नसावी 54 40 30 25 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5
8
11