General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157

1. संविधानानुसार विधान परिषदेतील सदस्य संख्या ही अपवादात्मक स्थितीत … पेक्षा कमी नसावी

 
 
 
 

2. स्मशानातील सोनं – ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोठे छावणी मंडळ नाही?

 
 
 
 

4. पंच हे ग्रामपंचायतीचे ….. असतात

 
 
 
 

5. फुल ह्या वनस्पतीच्या अंगाचे महत्त्वाचे कार्य काय आहे?

 
 
 
 

6. केंद्रीय मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतो?

 
 
 
 

7. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी …… नेमण्यात आला / आली होता / होती

 
 
 
 

8. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी काय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे पृथ्वीकडे खेचले जाते ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?

 
 
 
 

11. कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

12. LIC या विमा क्षेत्रातील कंपनीवर …… ही संस्था नियंत्रण ठेवते.

 
 
 
 

13. 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा …. ने घेतली आहे.

 
 
 
 

14. खालील पैकी कोणते पद संविधानात नाही?

 
 
 
 

15. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157”

Leave a Reply to Asmita Masal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now