General Knowledge Mix Test 159 | सामान्य ज्ञान टेस्ट 159 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2024 1. बनारस हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? वाराणसी काकिनाड पणजी वडोदरा2. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची आम्लता पदार्थाची तीव्रता पदार्थाची उदासीनता पदार्थाची घनता3. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 647 746 476 7564. कोणता गव्हर्नर जनरल ‘ भारतीय नागरी सेवांचा जनक ‘ म्हणून ओळखला जातो ? क्लाइव्ह हेस्टिंग्ज वेलस्ली कॉर्नवॉलिस5. भारतीय राज्य घटनेवर मूलभूत कर्तव्ये बाबत या देशाच्या घटनेचा प्रभाव पडला आहे. आयर्लंड अमेरिका फ्रान्स जपान6. अर्थ विधेयकला राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते – योग्य कारण निवडा कारण त्यांच्या पूर्व परवानगीने ते मांडले जाते. कारण 14 दिवसानंतर ते राज्यसभेला मंजूर करावेच लागते. कारण हे विधेयक देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असते. कारण ते प्रथम लोकसभेत मांडले जाते.7. गोदावरी खोरे खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागात येईल? दख्खनचे पठार सातपुडा पर्वत पश्चिम घाट कोकण8. भारतीय महसूल सेवेतील ….. हे एक महत्वाचे पद आहे. IPS ICS IRS IFS9. windows 10 ही/हे/हा एक ….. आहे ऑपरेटिंग सिस्टिम सीपीयू मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्प्युटर गेम10. जिल्हा परिषद अध्यक्ष हा ….. समितीचा पदसिध्द अध्यक्ष असतो स्थायी कृषी आरोग्य वित्त11. घाटगे हे कोणाचे मूळ आडनाव होते? शाहू महाराज सार्वजनिक काका समर्थ रामदास संत गाडगेबाबा12. एकेरी नागरिकत्व हे घटनेचे वैशिष्ट्य …. या देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे अमेरिका कॅनडा इंग्लंड ऑस्ट्रेलिया13. ऑलिंपिक स्पर्धेशी संबंधित असणारे ‘ अथेन्स ‘ हे शहर …. देशात आहे/होते बल्जेरिया इटली ग्रीक तुर्की14. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? ब ड अ इ15. भारतीय कामगार चळवळीचे जनक ….. यांना म्हणतात नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपत राय शशिकांत बॅनर्जी श्रीपाद डांगे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14