General Knowledge Mix Test 159 | सामान्य ज्ञान टेस्ट 159 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2024 1. कोणता गव्हर्नर जनरल ‘ भारतीय नागरी सेवांचा जनक ‘ म्हणून ओळखला जातो ? वेलस्ली कॉर्नवॉलिस क्लाइव्ह हेस्टिंग्ज2. जिल्हा परिषद अध्यक्ष हा ….. समितीचा पदसिध्द अध्यक्ष असतो स्थायी वित्त कृषी आरोग्य3. गोदावरी खोरे खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागात येईल? सातपुडा पर्वत कोकण दख्खनचे पठार पश्चिम घाट4. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 476 756 746 6475. windows 10 ही/हे/हा एक ….. आहे कॉम्प्युटर गेम मायक्रोसॉफ्ट ऑफिस सीपीयू ऑपरेटिंग सिस्टिम6. बनारस हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? काकिनाड वडोदरा वाराणसी पणजी7. घाटगे हे कोणाचे मूळ आडनाव होते? समर्थ रामदास संत गाडगेबाबा सार्वजनिक काका शाहू महाराज8. ऑलिंपिक स्पर्धेशी संबंधित असणारे ‘ अथेन्स ‘ हे शहर …. देशात आहे/होते इटली बल्जेरिया तुर्की ग्रीक9. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? ड इ ब अ10. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची आम्लता पदार्थाची तीव्रता पदार्थाची घनता पदार्थाची उदासीनता11. भारतीय महसूल सेवेतील ….. हे एक महत्वाचे पद आहे. IRS IFS IPS ICS12. एकेरी नागरिकत्व हे घटनेचे वैशिष्ट्य …. या देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा इंग्लंड13. भारतीय कामगार चळवळीचे जनक ….. यांना म्हणतात शशिकांत बॅनर्जी लाला लजपत राय नारायण मेघाजी लोखंडे श्रीपाद डांगे14. भारतीय राज्य घटनेवर मूलभूत कर्तव्ये बाबत या देशाच्या घटनेचा प्रभाव पडला आहे. आयर्लंड अमेरिका जपान फ्रान्स15. अर्थ विधेयकला राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते – योग्य कारण निवडा कारण 14 दिवसानंतर ते राज्यसभेला मंजूर करावेच लागते. कारण त्यांच्या पूर्व परवानगीने ते मांडले जाते. कारण ते प्रथम लोकसभेत मांडले जाते. कारण हे विधेयक देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असते. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14