General Knowledge Mix Test 159 | सामान्य ज्ञान टेस्ट 159 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2024 1. घाटगे हे कोणाचे मूळ आडनाव होते? सार्वजनिक काका शाहू महाराज समर्थ रामदास संत गाडगेबाबा 2. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? ड इ अ ब 3. अर्थ विधेयकला राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते – योग्य कारण निवडा कारण 14 दिवसानंतर ते राज्यसभेला मंजूर करावेच लागते. कारण ते प्रथम लोकसभेत मांडले जाते. कारण त्यांच्या पूर्व परवानगीने ते मांडले जाते. कारण हे विधेयक देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असते. 4. windows 10 ही/हे/हा एक ….. आहे ऑपरेटिंग सिस्टिम सीपीयू कॉम्प्युटर गेम मायक्रोसॉफ्ट ऑफिस 5. ऑलिंपिक स्पर्धेशी संबंधित असणारे ‘ अथेन्स ‘ हे शहर …. देशात आहे/होते इटली बल्जेरिया तुर्की ग्रीक 6. गोदावरी खोरे खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागात येईल? दख्खनचे पठार सातपुडा पर्वत कोकण पश्चिम घाट 7. भारतीय राज्य घटनेवर मूलभूत कर्तव्ये बाबत या देशाच्या घटनेचा प्रभाव पडला आहे. अमेरिका जपान फ्रान्स आयर्लंड 8. भारतीय महसूल सेवेतील ….. हे एक महत्वाचे पद आहे. IPS ICS IRS IFS 9. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 756 746 476 647 10. भारतीय कामगार चळवळीचे जनक ….. यांना म्हणतात लाला लजपत राय नारायण मेघाजी लोखंडे श्रीपाद डांगे शशिकांत बॅनर्जी 11. बनारस हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? काकिनाड वडोदरा पणजी वाराणसी 12. कोणता गव्हर्नर जनरल ‘ भारतीय नागरी सेवांचा जनक ‘ म्हणून ओळखला जातो ? क्लाइव्ह वेलस्ली कॉर्नवॉलिस हेस्टिंग्ज 13. एकेरी नागरिकत्व हे घटनेचे वैशिष्ट्य …. या देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे अमेरिका इंग्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया 14. जिल्हा परिषद अध्यक्ष हा ….. समितीचा पदसिध्द अध्यक्ष असतो कृषी आरोग्य वित्त स्थायी 15. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची आम्लता पदार्थाची तीव्रता पदार्थाची उदासीनता पदार्थाची घनता Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14