General Knowledge Mix Test 160 | सामान्य ज्ञान टेस्ट 160 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2024 1. सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये सार्वजनिक काका यांच्यासोबत आणखी एक संस्थापक होते त्यांचे नाव खालील पर्यायातून निवडा गणेश वासुदेव जोशी नामदार गोखले महर्षी शिंदे न्यायमूर्ती रानडे2. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज खालीलपैकी कोणता आहे? रोहित शर्मा सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी विराट कोहली3. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय स्फुरद गंधक मोरचूद शेंदूर4. खालीलपैकी कोणता पर्याय हार्डवेअर दर्शवत नाही? ऑपरेटिंग सिस्टिम प्रिंटर स्कॅनर मॉनिटर5. भारतात सर्वाधिक तेलबियांचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र मध्यप्रदेश6. जगप्रसिध्द खेळाडू मॅरीडोना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल टेबल टेनिस व्हॉलीबॉल हॉकी7. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष …. हे होते दादाभाई नवरोजी ऍलन ह्यूम जॉर्ज युल व्योमेशचंद्र बॅनर्जी8. संसदेने तयार केलेल्या कायद्याची वैधता ठरविण्याचा अधिकार …. आहे. महाधिवक्ताला राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाला कायदेमंडळाला9. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? पुणे सातारा रायगड सांगली10. कलम 19 मध्ये नागरिकांना प्रधान करण्यात आलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची संख्या …. होती ती आता सहा आहे. नऊ आठ बारा सात11. बँका विमा कंपनी हे सर्व …. क्षेत्रात येते प्राथमिक द्वितीयक चतुर्थ तृतीयक12. जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करून जनरल डायरचा गौरव करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? इंग्लिश मॅन टाइम्स ऑफ इंडिया द मॉर्निंग पोस्ट मद्रास मेल13. …… साली पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मध्ये वाढ होऊन भारताला तेलाचा पहिला धक्का बसला. 2004 1973 1991 200114. पित क्रांती …… शी संबंधित होती खत उत्पादन दूध उत्पादन तेलबिया उत्पादन पितळ उत्पादन15. खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवस रात्र सारख्या कालावधीच्या असतात? 22 मार्च ….a दोन्ही पर्याय (a आणि c ) 21 जून …..b 23 सप्टेंबर…..c Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
4 study lagel sir khup
आपल्या ॲप वरती होणाऱ्या डेली टेस्ट सोडवा