General Knowledge Mix Test 160 | सामान्य ज्ञान टेस्ट 160 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2024 1. संसदेने तयार केलेल्या कायद्याची वैधता ठरविण्याचा अधिकार …. आहे. महाधिवक्ताला सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतीला कायदेमंडळाला2. जगप्रसिध्द खेळाडू मॅरीडोना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल टेबल टेनिस3. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष …. हे होते जॉर्ज युल व्योमेशचंद्र बॅनर्जी ऍलन ह्यूम दादाभाई नवरोजी4. सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये सार्वजनिक काका यांच्यासोबत आणखी एक संस्थापक होते त्यांचे नाव खालील पर्यायातून निवडा न्यायमूर्ती रानडे गणेश वासुदेव जोशी महर्षी शिंदे नामदार गोखले5. बँका विमा कंपनी हे सर्व …. क्षेत्रात येते चतुर्थ द्वितीयक प्राथमिक तृतीयक6. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय मोरचूद स्फुरद गंधक शेंदूर7. पित क्रांती …… शी संबंधित होती तेलबिया उत्पादन पितळ उत्पादन खत उत्पादन दूध उत्पादन8. खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवस रात्र सारख्या कालावधीच्या असतात? दोन्ही पर्याय (a आणि c ) 22 मार्च ….a 23 सप्टेंबर…..c 21 जून …..b9. कलम 19 मध्ये नागरिकांना प्रधान करण्यात आलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची संख्या …. होती ती आता सहा आहे. नऊ आठ बारा सात10. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज खालीलपैकी कोणता आहे? सचिन तेंडुलकर रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी विराट कोहली11. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? सातारा पुणे रायगड सांगली12. जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करून जनरल डायरचा गौरव करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? द मॉर्निंग पोस्ट इंग्लिश मॅन टाइम्स ऑफ इंडिया मद्रास मेल13. भारतात सर्वाधिक तेलबियांचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? मध्यप्रदेश गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र14. खालीलपैकी कोणता पर्याय हार्डवेअर दर्शवत नाही? ऑपरेटिंग सिस्टिम स्कॅनर मॉनिटर प्रिंटर15. …… साली पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मध्ये वाढ होऊन भारताला तेलाचा पहिला धक्का बसला. 2004 2001 1991 1973 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
4 study lagel sir khup
आपल्या ॲप वरती होणाऱ्या डेली टेस्ट सोडवा