General Knowledge Mix Test 160 | सामान्य ज्ञान टेस्ट 160 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2024 1. सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये सार्वजनिक काका यांच्यासोबत आणखी एक संस्थापक होते त्यांचे नाव खालील पर्यायातून निवडा गणेश वासुदेव जोशी महर्षी शिंदे न्यायमूर्ती रानडे नामदार गोखले 2. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? सांगली सातारा पुणे रायगड 3. खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवस रात्र सारख्या कालावधीच्या असतात? 23 सप्टेंबर…..c 22 मार्च ….a 21 जून …..b दोन्ही पर्याय (a आणि c ) 4. भारतात सर्वाधिक तेलबियांचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तरप्रदेश मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र 5. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज खालीलपैकी कोणता आहे? महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली सचिन तेंडुलकर 6. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष …. हे होते ऍलन ह्यूम दादाभाई नवरोजी जॉर्ज युल व्योमेशचंद्र बॅनर्जी 7. खालीलपैकी कोणता पर्याय हार्डवेअर दर्शवत नाही? प्रिंटर स्कॅनर ऑपरेटिंग सिस्टिम मॉनिटर 8. जगप्रसिध्द खेळाडू मॅरीडोना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेबल टेनिस फुटबॉल व्हॉलीबॉल हॉकी 9. पित क्रांती …… शी संबंधित होती खत उत्पादन पितळ उत्पादन तेलबिया उत्पादन दूध उत्पादन 10. संसदेने तयार केलेल्या कायद्याची वैधता ठरविण्याचा अधिकार …. आहे. राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाला महाधिवक्ताला कायदेमंडळाला 11. …… साली पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मध्ये वाढ होऊन भारताला तेलाचा पहिला धक्का बसला. 2004 2001 1973 1991 12. कलम 19 मध्ये नागरिकांना प्रधान करण्यात आलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची संख्या …. होती ती आता सहा आहे. बारा नऊ सात आठ 13. जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करून जनरल डायरचा गौरव करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? द मॉर्निंग पोस्ट टाइम्स ऑफ इंडिया मद्रास मेल इंग्लिश मॅन 14. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय मोरचूद स्फुरद शेंदूर गंधक 15. बँका विमा कंपनी हे सर्व …. क्षेत्रात येते प्राथमिक द्वितीयक चतुर्थ तृतीयक Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
4 study lagel sir khup
आपल्या ॲप वरती होणाऱ्या डेली टेस्ट सोडवा