General Knowledge Mix Test 162 | सामान्य ज्ञान टेस्ट 162 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2024 1. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? शिवलीलामृत रामचरितमानस रामायन महाभारत2. प्रकाशने बँकेत रागाने चेक फाडला – या वाक्यातील ….. हा शब्द बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो चेक बँकेत रागाने प्रकाश3. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते विष्णुशास्त्री चिपळूणकर बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर4. कवकांपासून ….. हा रोग होतो. कुष्ठरोग गजकर्ण क्षय घटसर्प5. ब जीवनसत्त्वाच्या गटात एकूण …. जीवनसत्वे आहेत 12 10 6 86. 1932 साली महात्मा गांधी यांनी केलेल्या उपोषणाचा उद्देश ….. ला विरोध करणे हा होता रॉलेट कायदा चौराचौरी हिंसाचार दुसरी गोलमेज परिषद जातीय निवाडा7. गावातील जमीन महसुलातील ….% वाटा ग्रामपंचायतीला उत्पन्न म्हणून मिळतो 30 22 40 258. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? शाहू महाराज अण्णाभाऊ साठे डॉ आंबेडकर महात्मा फुले9. ग्रामसभेचा भाग होण्यासाठी व्यक्तीने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावे 21 18 25 वयाची अट नाही. फक्त तो गावाचा नागरिक असावा.10. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 17 36 32 2911. हवामानातील विविधतेमुळे भारताचे एकूण … हवामान विभागात वर्गीकरण केलेले आहे. 25 19 12 3612. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात 245 238 229 25013. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? मेटफॉर्ड रायफल एनफिल्ड रायफल बेकर रायफल रॉस रायफल14. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? रूपांतरित स्तरित जैविक अग्निजन्य15. आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरण्यास सुरुवात केली होती? तांबे पितळ जस्त लोखंड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
8