General Knowledge Mix Test 162 | सामान्य ज्ञान टेस्ट 162 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2024 1. ब जीवनसत्त्वाच्या गटात एकूण …. जीवनसत्वे आहेत 12 10 8 62. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 36 17 32 293. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? रामायन शिवलीलामृत रामचरितमानस महाभारत4. गावातील जमीन महसुलातील ….% वाटा ग्रामपंचायतीला उत्पन्न म्हणून मिळतो 40 25 22 305. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? बेकर रायफल रॉस रायफल एनफिल्ड रायफल मेटफॉर्ड रायफल6. 1932 साली महात्मा गांधी यांनी केलेल्या उपोषणाचा उद्देश ….. ला विरोध करणे हा होता रॉलेट कायदा चौराचौरी हिंसाचार जातीय निवाडा दुसरी गोलमेज परिषद7. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते विष्णुशास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक8. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? रूपांतरित स्तरित जैविक अग्निजन्य9. हवामानातील विविधतेमुळे भारताचे एकूण … हवामान विभागात वर्गीकरण केलेले आहे. 19 36 25 1210. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात 238 250 245 22911. प्रकाशने बँकेत रागाने चेक फाडला – या वाक्यातील ….. हा शब्द बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो बँकेत रागाने चेक प्रकाश12. आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरण्यास सुरुवात केली होती? तांबे पितळ जस्त लोखंड13. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? शाहू महाराज महात्मा फुले डॉ आंबेडकर अण्णाभाऊ साठे14. ग्रामसभेचा भाग होण्यासाठी व्यक्तीने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावे 25 18 वयाची अट नाही. फक्त तो गावाचा नागरिक असावा. 2115. कवकांपासून ….. हा रोग होतो. घटसर्प कुष्ठरोग क्षय गजकर्ण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
8