General Knowledge Mix Test 162 | सामान्य ज्ञान टेस्ट 162 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2024 1. ब जीवनसत्त्वाच्या गटात एकूण …. जीवनसत्वे आहेत 6 8 10 122. ग्रामसभेचा भाग होण्यासाठी व्यक्तीने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावे 21 25 वयाची अट नाही. फक्त तो गावाचा नागरिक असावा. 183. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? रामचरितमानस रामायन महाभारत शिवलीलामृत4. कवकांपासून ….. हा रोग होतो. घटसर्प कुष्ठरोग गजकर्ण क्षय5. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? एनफिल्ड रायफल मेटफॉर्ड रायफल रॉस रायफल बेकर रायफल6. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? अण्णाभाऊ साठे शाहू महाराज डॉ आंबेडकर महात्मा फुले7. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात 229 250 245 2388. प्रकाशने बँकेत रागाने चेक फाडला – या वाक्यातील ….. हा शब्द बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो रागाने प्रकाश बँकेत चेक9. हवामानातील विविधतेमुळे भारताचे एकूण … हवामान विभागात वर्गीकरण केलेले आहे. 12 25 36 1910. आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरण्यास सुरुवात केली होती? तांबे पितळ जस्त लोखंड11. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 29 17 36 3212. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक विष्णुशास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर13. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? अग्निजन्य स्तरित जैविक रूपांतरित14. 1932 साली महात्मा गांधी यांनी केलेल्या उपोषणाचा उद्देश ….. ला विरोध करणे हा होता रॉलेट कायदा दुसरी गोलमेज परिषद चौराचौरी हिंसाचार जातीय निवाडा15. गावातील जमीन महसुलातील ….% वाटा ग्रामपंचायतीला उत्पन्न म्हणून मिळतो 25 30 22 40 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
8