General Knowledge Mix Test 163 | सामान्य ज्ञान टेस्ट 163 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2024 1. नेहमीच्या वापरातील टूथपेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने असतो? कार्बन ऑक्सिजन कॅल्शियम नायट्रोजन2. होमरूल चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1916 1918 1920 19223. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? नानासाहेब पेशवे कुंवरसिंह बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई4. गाळाचे स्तर साचून …… खडक तयार होतात अग्निजन्य काळा पाषाण स्तरित रूपांतरित5. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला? 1980 1969 1972 19836. समुद्रकिनारी …. प्रकारची वने आढळतात खुरटी पानझडी सदाहरित खारफुटी7. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला? कम्युनिस्ट पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फॉरवर्ड ब्लॉक हिंदू महासभा8. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल? Insert Enter Backspace Shift9. नागरिकांच्या ओळखीसाठी 12 अंकी आधार क्रमांक देणारी योजना ….. या वर्षापासून सुरू झाली. 2010 2014 2012 201110. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे? 10000 2000 1000 500011. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वृक्ष ….. मध्ये आहे सह्याद्री हिमालय गंगेच्या त्रिभूज प्रदेश पश्चिम मैदान12. अयोग्य जोडी निवडा लाल क्रांती – मांस उत्पादन सुवर्ण क्रांती – फलोत्पादन निळी क्रांती – पर्यावरण संरक्षण राखाडी क्रांती – खते उत्पादन13. आर्थिक जगतात वापरली जाणारी ‘ स्वीट लेबर ‘ या संकल्पनेचा अर्थ काय होतो? अधिक वेतनावर काम करणारे कामगार अति कष्ट करणारे कामगार कमी वेतनावर काम करणारे कामगार कमी कष्ट करणारे कामगार14. मानवी डोळ्याची क्षमता …. मेगापिक्सल आहे असे मानले जाते 128 576 64 102415. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? 352 356 370 368 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
5