General Knowledge Mix Test 163 | सामान्य ज्ञान टेस्ट 163 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2024 1. अयोग्य जोडी निवडा लाल क्रांती – मांस उत्पादन निळी क्रांती – पर्यावरण संरक्षण सुवर्ण क्रांती – फलोत्पादन राखाडी क्रांती – खते उत्पादन2. समुद्रकिनारी …. प्रकारची वने आढळतात खुरटी खारफुटी सदाहरित पानझडी3. नेहमीच्या वापरातील टूथपेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने असतो? कॅल्शियम कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन4. आर्थिक जगतात वापरली जाणारी ‘ स्वीट लेबर ‘ या संकल्पनेचा अर्थ काय होतो? कमी कष्ट करणारे कामगार अति कष्ट करणारे कामगार कमी वेतनावर काम करणारे कामगार अधिक वेतनावर काम करणारे कामगार5. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल? Shift Insert Enter Backspace6. गाळाचे स्तर साचून …… खडक तयार होतात स्तरित अग्निजन्य रूपांतरित काळा पाषाण7. मानवी डोळ्याची क्षमता …. मेगापिक्सल आहे असे मानले जाते 1024 576 128 648. नागरिकांच्या ओळखीसाठी 12 अंकी आधार क्रमांक देणारी योजना ….. या वर्षापासून सुरू झाली. 2010 2014 2011 20129. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? 356 368 370 35210. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे? 2000 1000 5000 1000011. होमरूल चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1922 1916 1918 192012. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? राणी लक्ष्मीबाई कुंवरसिंह नानासाहेब पेशवे बेगम हजरत महल13. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला? हिंदू महासभा फॉरवर्ड ब्लॉक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी14. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वृक्ष ….. मध्ये आहे गंगेच्या त्रिभूज प्रदेश पश्चिम मैदान हिमालय सह्याद्री15. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला? 1983 1969 1972 1980 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
5