General Knowledge Mix Test 163 | सामान्य ज्ञान टेस्ट 163

1. नेहमीच्या वापरातील टूथपेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने असतो?

 
 
 
 

2. होमरूल चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली?

 
 
 
 

3. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते?

 
 
 
 

4. गाळाचे स्तर साचून …… खडक तयार होतात

 
 
 
 

5. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला?

 
 
 
 

6. समुद्रकिनारी …. प्रकारची वने आढळतात

 
 
 
 

7. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला?

 
 
 
 

8. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल?

 
 
 
 

9. नागरिकांच्या ओळखीसाठी 12 अंकी आधार क्रमांक देणारी योजना ….. या वर्षापासून सुरू झाली.

 
 
 
 

10. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे?

 
 
 
 

11. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वृक्ष ….. मध्ये आहे

 
 
 
 

12. अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

13. आर्थिक जगतात वापरली जाणारी ‘ स्वीट लेबर ‘ या संकल्पनेचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

14. मानवी डोळ्याची क्षमता …. मेगापिक्सल आहे असे मानले जाते

 
 
 
 

15. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 163 | सामान्य ज्ञान टेस्ट 163”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now