General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2024 1. पोखरण वाळवंट खालील पैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश राजस्थान गुजरात बिहार2. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? मुख्याधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी3. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सर्व पर्याय बरोबर आहे 1895 – सार्वजनिक शिवजयंती 1893 – सार्वजनिक गणेशोत्सव 1892 – शिकागो धर्म सम्मेलन4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? कॅनडा अमेरिका चीन रशिया5. पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधी चा पराभव …. यांनी केला. हुमायुन अकबर जहांगीर बाबर6. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? मीर जाफर दुसरे बाजीराव पेशवे निजाम टिपू सुलतान7. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? मायकल फॅरेडे जेम्स वॅट रॉबर्ट फुल्टन सॅम्युअल क्रॉम्प्टन8. तुम्हाला सर्वाधिक क्षमतेचे स्टोरेज डिवाइस विकत घ्यायचे आहे. खालीलपैकी कोणते निवडाल? 1024MB 256GB 1TB 2048KB9. संसद शासन पद्धती ही …… देशाने जगाला दिलेली देणगी म्हणता येईल? भारत जर्मनी इंग्लंड अमेरिका10. सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणाकडे वाहत जाणाऱ्या नद्या ….. नद्या म्हणून ओळखल्या जातात पश्चिमवाहिनी हिमालयीन नद्या वरील सर्व पूर्ववाहिनी11. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे ध्वनी आवाज सूक्ष्म वस्तू कवक12. सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन हे …….. जिल्ह्यात येते. रत्नागिरी नाशिक रायगड अकोला13. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? इमादशाही कुतुबशाही निजामशाही आदिलशाही14. 3 ते 4 तालुक्यांचे प्रशासन …. बघतात तहसीलदार नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी15. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापुजी अणे एस एम जोशी सेनापती बापट महात्मा गांधी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11