General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2024 1. संसद शासन पद्धती ही …… देशाने जगाला दिलेली देणगी म्हणता येईल? भारत जर्मनी इंग्लंड अमेरिका2. सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणाकडे वाहत जाणाऱ्या नद्या ….. नद्या म्हणून ओळखल्या जातात वरील सर्व पश्चिमवाहिनी पूर्ववाहिनी हिमालयीन नद्या3. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापुजी अणे एस एम जोशी सेनापती बापट महात्मा गांधी4. तुम्हाला सर्वाधिक क्षमतेचे स्टोरेज डिवाइस विकत घ्यायचे आहे. खालीलपैकी कोणते निवडाल? 1024MB 256GB 1TB 2048KB5. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी6. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे ध्वनी सूक्ष्म वस्तू आवाज कवक7. पोखरण वाळवंट खालील पैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात उत्तरप्रदेश राजस्थान बिहार8. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? इमादशाही कुतुबशाही निजामशाही आदिलशाही9. सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन हे …….. जिल्ह्यात येते. अकोला नाशिक रत्नागिरी रायगड10. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? मायकल फॅरेडे जेम्स वॅट सॅम्युअल क्रॉम्प्टन रॉबर्ट फुल्टन11. पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधी चा पराभव …. यांनी केला. अकबर बाबर जहांगीर हुमायुन12. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सर्व पर्याय बरोबर आहे 1895 – सार्वजनिक शिवजयंती 1892 – शिकागो धर्म सम्मेलन 1893 – सार्वजनिक गणेशोत्सव13. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? दुसरे बाजीराव पेशवे निजाम मीर जाफर टिपू सुलतान14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? अमेरिका रशिया कॅनडा चीन15. 3 ते 4 तालुक्यांचे प्रशासन …. बघतात उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11