General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2024 1. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे सूक्ष्म वस्तू कवक ध्वनी आवाज2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? अमेरिका कॅनडा रशिया चीन3. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? निजामशाही आदिलशाही कुतुबशाही इमादशाही4. सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणाकडे वाहत जाणाऱ्या नद्या ….. नद्या म्हणून ओळखल्या जातात पूर्ववाहिनी पश्चिमवाहिनी वरील सर्व हिमालयीन नद्या5. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1893 – सार्वजनिक गणेशोत्सव सर्व पर्याय बरोबर आहे 1895 – सार्वजनिक शिवजयंती 1892 – शिकागो धर्म सम्मेलन6. 3 ते 4 तालुक्यांचे प्रशासन …. बघतात तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नायब तहसीलदार7. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? मुख्याधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी8. पोखरण वाळवंट खालील पैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश बिहार गुजरात राजस्थान9. संसद शासन पद्धती ही …… देशाने जगाला दिलेली देणगी म्हणता येईल? जर्मनी इंग्लंड अमेरिका भारत10. तुम्हाला सर्वाधिक क्षमतेचे स्टोरेज डिवाइस विकत घ्यायचे आहे. खालीलपैकी कोणते निवडाल? 256GB 2048KB 1024MB 1TB11. पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधी चा पराभव …. यांनी केला. अकबर जहांगीर बाबर हुमायुन12. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? मीर जाफर दुसरे बाजीराव पेशवे टिपू सुलतान निजाम13. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापुजी अणे एस एम जोशी महात्मा गांधी सेनापती बापट14. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? सॅम्युअल क्रॉम्प्टन जेम्स वॅट रॉबर्ट फुल्टन मायकल फॅरेडे15. सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन हे …….. जिल्ह्यात येते. नाशिक रायगड रत्नागिरी अकोला Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11