General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168

1. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे

 
 
 
 

2. http मध्ये p चा अर्थ काय होतो?

 
 
 
 

3. धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?

 
 
 
 

4. महात्मा ज्योतिबा फुले ………. होते. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही?

 
 
 
 

6. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

7. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली त्यावेळी … हे व्हाईसरॉय म्हणुन कार्यरत होते

 
 
 
 

8. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते?

 
 
 
 

9. रॉबर्ट हिल यांनी वनस्पतींच्या …… बाबतची प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया द्वारे मांडली.

 
 
 
 

10. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो

 
 
 
 

11. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते

 
 
 
 

12. कल्याणसोना ही ….. ची प्रसिद्ध जात आहे

 
 
 
 

13. खालीलपैकी कोठे कटक मंडळ नाही?

 
 
 
 

14. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

15. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now