General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2024 1. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? भडोच भेडाघाट बैतूल चंदीपुर2. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो सहा दहा अकरा बारा3. कल्याणसोना ही ….. ची प्रसिद्ध जात आहे ज्वारी गहु बाजरी नाचणी4. धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? औरंगाबाद जळगाव अहमदनगर नाशिक5. चुकीची जोडी ओळखा खुदाई खिदमतगार – खान अब्दुल गफार खान ब्राम्हो समाज – राजा राममोहन रॉय स्वराज्य पक्ष – मोतीलाल नेहरू आत्मीय सभा – देवेंद्रनाथ टागोर6. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते 85 220 80 727. रॉबर्ट हिल यांनी वनस्पतींच्या …… बाबतची प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया द्वारे मांडली. प्रजनन विसरण प्रकाश संश्लेषण वाढ8. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला? एडमंड लेकार्ड कार्ल लॅडस्टिनर फ्रान्सीस गालटन फूंक9. http मध्ये p चा अर्थ काय होतो? process programming program protocol10. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? मंगळ शुक्र गुरु बुध11. खालीलपैकी कोठे कटक मंडळ नाही? खडकी कामठी देवळाली खडकवासला12. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली त्यावेळी … हे व्हाईसरॉय म्हणुन कार्यरत होते लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड डफरिन लॉर्ड डलहौसी13. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे खंबात वरील सर्व पाल्क मनारचे14. महात्मा ज्योतिबा फुले ………. होते. योग्य पर्याय निवडा. अनेक ईश्वरांना मानणारे एकेश्वरवादी आणि आस्तिक ईश्वराला न मानणारे एकेश्वरवादी आणि नास्तिक15. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? मतलई 30 खवळलेले 50 कर्कश 60 गरजणारे 40 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
10/15