General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2024 1. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली त्यावेळी … हे व्हाईसरॉय म्हणुन कार्यरत होते लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन लॉर्ड डफरिन लॉर्ड डलहौसी2. धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? जळगाव अहमदनगर औरंगाबाद नाशिक3. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? मंगळ शुक्र बुध गुरु4. महात्मा ज्योतिबा फुले ………. होते. योग्य पर्याय निवडा. एकेश्वरवादी आणि नास्तिक एकेश्वरवादी आणि आस्तिक ईश्वराला न मानणारे अनेक ईश्वरांना मानणारे5. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? कर्कश 60 गरजणारे 40 खवळलेले 50 मतलई 306. http मध्ये p चा अर्थ काय होतो? programming process protocol program7. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे मनारचे वरील सर्व पाल्क खंबात8. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला? फूंक कार्ल लॅडस्टिनर फ्रान्सीस गालटन एडमंड लेकार्ड9. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो सहा दहा बारा अकरा10. खालीलपैकी कोठे कटक मंडळ नाही? देवळाली कामठी खडकवासला खडकी11. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? चंदीपुर भडोच भेडाघाट बैतूल12. चुकीची जोडी ओळखा खुदाई खिदमतगार – खान अब्दुल गफार खान आत्मीय सभा – देवेंद्रनाथ टागोर स्वराज्य पक्ष – मोतीलाल नेहरू ब्राम्हो समाज – राजा राममोहन रॉय13. कल्याणसोना ही ….. ची प्रसिद्ध जात आहे गहु नाचणी बाजरी ज्वारी14. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते 80 85 72 22015. रॉबर्ट हिल यांनी वनस्पतींच्या …… बाबतची प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया द्वारे मांडली. प्रजनन विसरण प्रकाश संश्लेषण वाढ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
10/15