General Knowledge Mix Test 169 | सामान्य ज्ञान टेस्ट 169

1. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते

 
 
 
 

2. ब्रह्मदेश हा देश आज या नावाने ओळखला जातो.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ?

 
 
 
 

4. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता?

 
 
 
 

5. चिपको आंदोलन शी संबंधित व्यक्तिमत्त्व कोणते आहे?

 
 
 
 

6. महाराष्ट्रात …. द्वारे जलसिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे

 
 
 
 

7. मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे.

 
 
 
 

8. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची मूळ प्रस्तावित जागा कोणत्या जिल्ह्यात होती?

 
 
 
 

9. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे?

 
 
 
 

10. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना …. येथे केली होती

 
 
 
 

11. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते?

 
 
 
 

12. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

13. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली?

 
 
 
 

14. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड लाईन ….. च्या कारकिर्दीत आखण्यात आली

 
 
 
 

15. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 169 | सामान्य ज्ञान टेस्ट 169”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!