General Knowledge Mix Test 169 | सामान्य ज्ञान टेस्ट 169 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/12/2024 1. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? फॉरवर्ड ब्लॉक मूकनायक स्वराज्य पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष 2. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? मुंबई – ठाणे मुंबई – पुणे हावडा – हुगली ठाणे – पुणे 3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची मूळ प्रस्तावित जागा कोणत्या जिल्ह्यात होती? बीड नांदेड परभणी लातूर 4. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? न्यूझीलंड रशिया पोलंड झिंबॉम्बे 5. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा प्रोटॉन पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन 6. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? ऑक्सीजन नायट्रोजन सल्फर डायॉक्साईड कार्बन डायऑक्साइड 7. ब्रह्मदेश हा देश आज या नावाने ओळखला जातो. म्यानमार भूतान तिबेट नेपाळ 8. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते? 143 54 103 72 9. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना …. येथे केली होती कोरेगाव काले वाई फलटण 10. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? अल्ला रखा खान किशन महाराज झाकीर हुसेन शिव कुमार शर्मा 11. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड लाईन ….. च्या कारकिर्दीत आखण्यात आली लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड डफरीन 12. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते 40°c 35°c 37°c 32°c 13. महाराष्ट्रात …. द्वारे जलसिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे कालवा तलाव उपसा विहीर 14. चिपको आंदोलन शी संबंधित व्यक्तिमत्त्व कोणते आहे? सुंदरलाल बहुगुणा चंडीप्रसाद भट्ट सर्व गौरादेवी 15. मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. भूतान श्रीलंका नेपाळ म्यानमार Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
Hello