General Knowledge Mix Test 169 | सामान्य ज्ञान टेस्ट 169 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/12/2024 1. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना …. येथे केली होती काले वाई कोरेगाव फलटण2. चिपको आंदोलन शी संबंधित व्यक्तिमत्त्व कोणते आहे? सर्व गौरादेवी चंडीप्रसाद भट्ट सुंदरलाल बहुगुणा3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची मूळ प्रस्तावित जागा कोणत्या जिल्ह्यात होती? बीड नांदेड लातूर परभणी4. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? अल्ला रखा खान किशन महाराज शिव कुमार शर्मा झाकीर हुसेन5. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते? 143 72 54 1036. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? रशिया पोलंड न्यूझीलंड झिंबॉम्बे7. महाराष्ट्रात …. द्वारे जलसिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे उपसा कालवा तलाव विहीर8. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते 32°c 35°c 37°c 40°c9. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? मूकनायक स्वतंत्र मजूर पक्ष फॉरवर्ड ब्लॉक स्वराज्य पक्ष10. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? कार्बन डायऑक्साइड सल्फर डायॉक्साईड ऑक्सीजन नायट्रोजन11. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड लाईन ….. च्या कारकिर्दीत आखण्यात आली लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड डफरीन लॉर्ड कर्झन12. मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. श्रीलंका म्यानमार भूतान नेपाळ13. ब्रह्मदेश हा देश आज या नावाने ओळखला जातो. भूतान तिबेट नेपाळ म्यानमार14. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा प्रोटॉन इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन न्यूट्रॉन15. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? हावडा – हुगली मुंबई – पुणे ठाणे – पुणे मुंबई – ठाणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
shaikhaman20sk@gmail.com
Hello