General Knowledge Mix Test 170 | सामान्य ज्ञान टेस्ट 170 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. खालीलपैकी कोणी उपपंतप्रधान म्हणून काम केलेले नाही? सरदार वल्लभभाई पटेल लालकृष्ण अडवाणी यशवंतराव चव्हाण अटलबिहारी वाजपेयी2. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? दलित साहित्य आणि नवीन साहित्य गद्य आणि पद्य निबंध आणि ललित कथा आणि कविता3. सरदार स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? कामगारांना निर्वाह वेतन शैक्षणिक सुधारणांवर विशेष लक्ष मूलभूत कर्तव्यांचा समावेश पंजाब येथील देशविरोधी कृत्यांचा आढावा4. गणेश वासुदेव जोशी यांना ….. असेही म्हणतात सार्वजनिक काका मराठी गद्याचे जनक रावबहादुर मुंबईचा सम्राट5. खालील पैकी कोणत्या राज्यात रबर लागवडी खालील क्षेत्र जास्त आहे? केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू6. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो? अनिश्चित 5 वर्षे ( निश्चित ) लोकसभेचा विश्वास असे पर्यंत 6 वर्षे ( निश्चित )7. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? प्लेटलेट्स श्वेत रक्त पेशी तांबड्या रक्त पेशी लोहित रक्त पेशी8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेत कशाचा समावेश करता येणार नाही? मूकनायक जनता समता बहिष्कृत भारत9. विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? आचार्य विनोबा भावे महर्षी वि रा शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वे10. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे ग्रामसेवक कृषीसेवक तलाठी तहसीलदार11. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे? अमरावती नागपूर चंद्रपुर अकोला12. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? सर्व सेवेत हे पद आहे नौदल हवाई दल भूदल13. मुस्लिम लीगचे स्थापना वर्ष खालील पैकी कोणते आहे ? 1911 1910 1902 190614. हरियाल हे/हा महाराष्ट्राचे/चा ….. आहे. राज्यफुलपाखरू राज्यफूल राज्यवृक्ष राज्यपक्षी15. आकाश गाडी सावकाश चालव – या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम ओळखा नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद नाम नाम विशेषण क्रियापद नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नाम नाम क्रियाविशेषण क्रियापद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
DARSHANAM RAVINDRA SINGH 14/12/2024 at 11:27 amEmail:as2873193@gmail.com Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B Reply
Email:as2873193@gmail.com
Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B
11
5/15