General Knowledge Mix Test 170 | सामान्य ज्ञान टेस्ट 170 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो? अनिश्चित लोकसभेचा विश्वास असे पर्यंत 6 वर्षे ( निश्चित ) 5 वर्षे ( निश्चित )2. सरदार स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? कामगारांना निर्वाह वेतन शैक्षणिक सुधारणांवर विशेष लक्ष पंजाब येथील देशविरोधी कृत्यांचा आढावा मूलभूत कर्तव्यांचा समावेश3. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? सर्व सेवेत हे पद आहे भूदल नौदल हवाई दल4. खालील पैकी कोणत्या राज्यात रबर लागवडी खालील क्षेत्र जास्त आहे? तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक5. विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? आचार्य विनोबा भावे महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी वि रा शिंदे6. मुस्लिम लीगचे स्थापना वर्ष खालील पैकी कोणते आहे ? 1910 1906 1911 19027. गणेश वासुदेव जोशी यांना ….. असेही म्हणतात रावबहादुर मराठी गद्याचे जनक मुंबईचा सम्राट सार्वजनिक काका8. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे? चंद्रपुर अमरावती नागपूर अकोला9. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे ग्रामसेवक कृषीसेवक तहसीलदार तलाठी10. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? श्वेत रक्त पेशी प्लेटलेट्स तांबड्या रक्त पेशी लोहित रक्त पेशी11. खालीलपैकी कोणी उपपंतप्रधान म्हणून काम केलेले नाही? लालकृष्ण अडवाणी सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण अटलबिहारी वाजपेयी12. हरियाल हे/हा महाराष्ट्राचे/चा ….. आहे. राज्यवृक्ष राज्यफुलपाखरू राज्यपक्षी राज्यफूल13. आकाश गाडी सावकाश चालव – या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम ओळखा नाम नाम क्रियाविशेषण क्रियापद नाम नाम विशेषण क्रियापद नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद नाम सर्वनाम विशेषण क्रियापद14. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? दलित साहित्य आणि नवीन साहित्य निबंध आणि ललित गद्य आणि पद्य कथा आणि कविता15. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेत कशाचा समावेश करता येणार नाही? मूकनायक जनता बहिष्कृत भारत समता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
DARSHANAM RAVINDRA SINGH 14/12/2024 at 11:27 amEmail:as2873193@gmail.com Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B Reply
Email:as2873193@gmail.com
Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B
11
5/15