General Knowledge Mix Test 170 | सामान्य ज्ञान टेस्ट 170 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? भूदल नौदल हवाई दल सर्व सेवेत हे पद आहे2. आकाश गाडी सावकाश चालव – या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम ओळखा नाम नाम क्रियाविशेषण क्रियापद नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नाम नाम विशेषण क्रियापद3. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? निबंध आणि ललित दलित साहित्य आणि नवीन साहित्य गद्य आणि पद्य कथा आणि कविता4. मुस्लिम लीगचे स्थापना वर्ष खालील पैकी कोणते आहे ? 1911 1906 1902 19105. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे ग्रामसेवक तहसीलदार कृषीसेवक तलाठी6. खालीलपैकी कोणी उपपंतप्रधान म्हणून काम केलेले नाही? लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी यशवंतराव चव्हाण सरदार वल्लभभाई पटेल7. विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? महर्षी वि रा शिंदे आचार्य विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वे8. सरदार स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? पंजाब येथील देशविरोधी कृत्यांचा आढावा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कामगारांना निर्वाह वेतन शैक्षणिक सुधारणांवर विशेष लक्ष9. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? लोहित रक्त पेशी श्वेत रक्त पेशी प्लेटलेट्स तांबड्या रक्त पेशी10. हरियाल हे/हा महाराष्ट्राचे/चा ….. आहे. राज्यपक्षी राज्यफुलपाखरू राज्यवृक्ष राज्यफूल11. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे? अकोला अमरावती नागपूर चंद्रपुर12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेत कशाचा समावेश करता येणार नाही? बहिष्कृत भारत मूकनायक समता जनता13. खालील पैकी कोणत्या राज्यात रबर लागवडी खालील क्षेत्र जास्त आहे? केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक14. गणेश वासुदेव जोशी यांना ….. असेही म्हणतात सार्वजनिक काका मुंबईचा सम्राट मराठी गद्याचे जनक रावबहादुर15. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षे ( निश्चित ) 6 वर्षे ( निश्चित ) अनिश्चित लोकसभेचा विश्वास असे पर्यंत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
DARSHANAM RAVINDRA SINGH 14/12/2024 at 11:27 amEmail:as2873193@gmail.com Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B Reply
Email:as2873193@gmail.com
Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B
11
5/15