General Knowledge Mix Test 172 | सामान्य ज्ञान टेस्ट 172 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. गदादर चट्टोपाध्याय हे मूळ नाव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते? स्वामी रामानंद तीर्थ स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती स्वामी रामकृष्ण परमहंस2. भारत सरकारचा शासकीय कारभार कोणाच्या नावाने चालतो? जनता दोन्हीही ( c & b ) राष्ट्रपती (c) पंतप्रधान (b)3. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? चेन्नई कुशीनगर कोची कोझिकोड4. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? महात्मा गांधी जनता पंडित नेहरू रासबिहारी बोस5. भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया6. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? हायग्रोमीटर क्रोनोमीटर इलेक्ट्रॉनिक मीटर हायड्रोमीटर7. पहिल्या महिला IAS अधिकारी खालील पैकी कोण आहेत? अन्ना राजम जॉर्ज किरण बेदी राजकुमारी अमृत कौर लीला सेठ8. सायमन गो बॅक – अशी घोषणा देत या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला कारण – या कमिशनच्या तरतुदी जनतेला मान्य नव्हत्या या कमिशनने खोटा अहवाल दिला होता हे कमिशन भारताला स्वातंत्र्य नाकारत होते या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता9. वयाच्या 100 व्या वर्षी भारत रत्न मिळवणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोणते आहे? महर्षी धों के कर्वे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे रघुनाथ धोंडो कर्वे पंजाबराव देशमुख10. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे सोने क्लोरीन हिरा आयोडिन11. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? डार्विन मेंडेलिफ मोस्ले रुदरफोर्ड12. खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे ? पाकिस्तान इंग्लंड अमेरिका रशिया13. संगणकाच्या कीबोर्ड वर ‘ Caps Lock ‘ हे बटण दाबले असता ….. वरील सर्व नवीन परिच्छेद तयार करता येतो सर्व अक्षरे कॅपिटल टाइप होतात अक्षरांची जाडी कमी जास्त करता येते14. मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना राजश्री योजना लाडली योजना माझी कन्या भाग्यश्री योजना15. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर कानपूरच्या जनतेने केंब्रिज विद्यापीठ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Bagvan Gaikwad 18/12/2024 at 8:39 amYour email address will not be published. Required fields are marked Reply
Your email address will not be published. Required fields are marked
NICE
NICE