General Knowledge Mix Test 172 | सामान्य ज्ञान टेस्ट 172 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? चेन्नई कुशीनगर कोची कोझिकोड2. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? हायड्रोमीटर क्रोनोमीटर इलेक्ट्रॉनिक मीटर हायग्रोमीटर3. संगणकाच्या कीबोर्ड वर ‘ Caps Lock ‘ हे बटण दाबले असता ….. वरील सर्व अक्षरांची जाडी कमी जास्त करता येते नवीन परिच्छेद तयार करता येतो सर्व अक्षरे कॅपिटल टाइप होतात4. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? डार्विन मेंडेलिफ रुदरफोर्ड मोस्ले5. वयाच्या 100 व्या वर्षी भारत रत्न मिळवणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोणते आहे? महर्षी धों के कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे पंजाबराव देशमुख महर्षी विठ्ठल रामजी शिंदे6. भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया7. खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे ? इंग्लंड रशिया पाकिस्तान अमेरिका8. मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? माझी कन्या भाग्यश्री योजना राजश्री योजना लाडली योजना मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना9. पहिल्या महिला IAS अधिकारी खालील पैकी कोण आहेत? अन्ना राजम जॉर्ज लीला सेठ राजकुमारी अमृत कौर किरण बेदी10. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे सोने क्लोरीन हिरा आयोडिन11. भारत सरकारचा शासकीय कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपती (c) पंतप्रधान (b) दोन्हीही ( c & b ) जनता12. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी कानपूरच्या जनतेने केंब्रिज विद्यापीठ13. सायमन गो बॅक – अशी घोषणा देत या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला कारण – हे कमिशन भारताला स्वातंत्र्य नाकारत होते या कमिशनने खोटा अहवाल दिला होता या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता या कमिशनच्या तरतुदी जनतेला मान्य नव्हत्या14. गदादर चट्टोपाध्याय हे मूळ नाव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते? स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद स्वामी रामानंद तीर्थ स्वामी दयानंद सरस्वती15. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? महात्मा गांधी रासबिहारी बोस पंडित नेहरू जनता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Bagvan Gaikwad 18/12/2024 at 8:39 amYour email address will not be published. Required fields are marked Reply
Your email address will not be published. Required fields are marked
NICE
NICE