General Knowledge Mix Test 172 | सामान्य ज्ञान टेस्ट 172 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. पहिल्या महिला IAS अधिकारी खालील पैकी कोण आहेत? किरण बेदी राजकुमारी अमृत कौर अन्ना राजम जॉर्ज लीला सेठ 2. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? डार्विन मोस्ले मेंडेलिफ रुदरफोर्ड 3. भारत सरकारचा शासकीय कारभार कोणाच्या नावाने चालतो? पंतप्रधान (b) दोन्हीही ( c & b ) जनता राष्ट्रपती (c) 4. मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? माझी कन्या भाग्यश्री योजना राजश्री योजना लाडली योजना मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना 5. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? हायग्रोमीटर क्रोनोमीटर इलेक्ट्रॉनिक मीटर हायड्रोमीटर 6. खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे ? पाकिस्तान रशिया अमेरिका इंग्लंड 7. सायमन गो बॅक – अशी घोषणा देत या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला कारण – या कमिशनने खोटा अहवाल दिला होता हे कमिशन भारताला स्वातंत्र्य नाकारत होते या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता या कमिशनच्या तरतुदी जनतेला मान्य नव्हत्या 8. संगणकाच्या कीबोर्ड वर ‘ Caps Lock ‘ हे बटण दाबले असता ….. सर्व अक्षरे कॅपिटल टाइप होतात नवीन परिच्छेद तयार करता येतो वरील सर्व अक्षरांची जाडी कमी जास्त करता येते 9. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? कोझिकोड कोची चेन्नई कुशीनगर 10. वयाच्या 100 व्या वर्षी भारत रत्न मिळवणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोणते आहे? पंजाबराव देशमुख महर्षी विठ्ठल रामजी शिंदे रघुनाथ धोंडो कर्वे महर्षी धों के कर्वे 11. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? केंब्रिज विद्यापीठ कानपूरच्या जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी 12. भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया 13. गदादर चट्टोपाध्याय हे मूळ नाव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते? स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी रामानंद तीर्थ स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती 14. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? जनता महात्मा गांधी रासबिहारी बोस पंडित नेहरू 15. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे सोने हिरा क्लोरीन आयोडिन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
Bagvan Gaikwad 18/12/2024 at 8:39 am Your email address will not be published. Required fields are marked Reply
Your email address will not be published. Required fields are marked
NICE
NICE