General Knowledge Mix Test 180 | सामान्य ज्ञान टेस्ट 180 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2024 1. तारापूर येथे ….. केंद्र आहे औष्णिकविद्युत पवनविद्युत अणुविद्युत जलविद्युत2. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला …. या तालुक्यात आहे हवेली मावळ जुन्नर आंबेगाव3. भारतातील पहिला साखर कारखाना …. या राज्यात सुरू करण्यात आला होता गुजरात पश्चिम बंगाल बिहार महाराष्ट्र4. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा सिंधू गंगा यमुना5. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? म्हैसूर युद्ध कर्नाटक युद्ध बक्सार लढाई पानिपत लढाई6. विमा क्षेत्र नियंत्रित करणारी संस्था IRDA चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? हैदराबाद दिल्ली पुणे मुंबई7. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता. अक्ष राष्ट्र मित्रराष्ट्र संयुक्त राष्ट्र अलिप्त राष्ट्र8. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात सस्तन जलचर उभयचर अंडज9. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग आहे? 12 18 14 1610. खादी ग्रामोद्योगाच्या विकासासाठी ……. या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. KCC SIDBI IDBI KVIC11. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला गडचिरोली यवतमाळ गोंदिया12. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ? यापैकी नाही 1935 चा सुधारणा कायदा 1909 मोर्ले मिंटो कायदा 1919 माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा13. ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा. सौर ऊर्जा कोळसा नैसर्गिक वायू लाकूड14. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? निर्यातीइतकी परकीय गंगाजळ असणे आयाताइतकी निर्यात असणे आयातीपेक्षा जास्त निर्यात असणे निर्यातीपेक्षा जास्त आयात असणे15. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते? N P C K Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Rama Rama
15
15