General Knowledge Mix Test 180 | सामान्य ज्ञान टेस्ट 180

1. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय?

 
 
 
 

2. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात

 
 
 
 

3. विमा क्षेत्र नियंत्रित करणारी संस्था IRDA चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

4. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला?

 
 
 
 

5. खादी ग्रामोद्योगाच्या विकासासाठी ……. या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.

 
 
 
 

6. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला …. या तालुक्यात आहे

 
 
 
 

7. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते?

 
 
 
 

8. तारापूर येथे ….. केंद्र आहे

 
 
 
 

9. भारतातील पहिला साखर कारखाना …. या राज्यात सुरू करण्यात आला होता

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ?

 
 
 
 

11. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता.

 
 
 
 

12. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग आहे?

 
 
 
 

14. ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा.

 
 
 
 

15. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 180 | सामान्य ज्ञान टेस्ट 180”

Leave a Reply to Leena Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now