General Knowledge Mix Test 180 | सामान्य ज्ञान टेस्ट 180 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2024 1. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता. मित्रराष्ट्र संयुक्त राष्ट्र अक्ष राष्ट्र अलिप्त राष्ट्र2. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा यमुना सिंधू गंगा3. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ? 1909 मोर्ले मिंटो कायदा 1919 माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा यापैकी नाही 1935 चा सुधारणा कायदा4. भारतातील पहिला साखर कारखाना …. या राज्यात सुरू करण्यात आला होता बिहार महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल5. विमा क्षेत्र नियंत्रित करणारी संस्था IRDA चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? पुणे हैदराबाद मुंबई दिल्ली6. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते? P C N K7. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात अंडज सस्तन जलचर उभयचर8. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? निर्यातीपेक्षा जास्त आयात असणे आयातीपेक्षा जास्त निर्यात असणे आयाताइतकी निर्यात असणे निर्यातीइतकी परकीय गंगाजळ असणे9. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? बक्सार लढाई कर्नाटक युद्ध म्हैसूर युद्ध पानिपत लढाई10. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला …. या तालुक्यात आहे मावळ जुन्नर आंबेगाव हवेली11. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग आहे? 12 16 14 1812. ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा. नैसर्गिक वायू कोळसा लाकूड सौर ऊर्जा13. तारापूर येथे ….. केंद्र आहे अणुविद्युत औष्णिकविद्युत जलविद्युत पवनविद्युत14. खादी ग्रामोद्योगाच्या विकासासाठी ……. या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. KCC SIDBI KVIC IDBI15. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला गडचिरोली यवतमाळ गोंदिया Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Rama Rama
15
15