General Knowledge Mix Test 187 | सामान्य ज्ञान टेस्ट 187 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2025 1. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे? नाविक प्रशिक्षण मासेमारी जहाज बांधणी विमान निर्मिती2. तहसीलदार हा वर्ग … दर्जाचा अधिकारी असतो. सर्व पर्याय अयोग्य 1 2 33. हिंदू लेडीज क्लब ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी ऍनी बेझंट रमाबाई रानडे4. बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी तबला संतूर शहनाई5. जपान येथील महिला विद्यापीठाची प्रेरणा घेऊन भारतात महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्थापन केले ? महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ गणेश आगरकर6. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे ? संसद नीति आयोग सर्वोच्च न्यायालय विधी आयोग7. रामकृष्ण मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? रामकृष्ण परमहंस वरील सर्व स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता8. संमतीसाठी आलेल्या विधेयकावर कोणतीही कृती न करणे हा राष्ट्रपतींचा ….. आहे. निलंबनात्मक नकाराधिकार पूर्ण नकाराधिकार पॉकेट नकाराधिकार गुणात्मक नकाराधिकार9. पंचायत समित्यांचे ….. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात सदस्य नगरसेवक सभासद सभापती10. हिरा हे ….. चे शुद्ध स्वरूप आहे काच गारगोटी कार्बन शिसे11. हॅले चा —— दर ——- वर्षांनी दिसतो उपग्रह 76 तारा 86 धूमकेतू 86 धूमकेतू 7612. समुद्राचे पाणी नदिमुखापर्यंत जिथपर्यंत पोहचते त्याला …. असे म्हणतात घाट बंदर त्रिभुज प्रदेश खाडी13. महात्मा फुले यांच्या सहकार्याने सुरू झालेले …… या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर होते. दीनबंधू गुलामगिरीचे शस्त्र सुधारक समाजक्रांतिकारक14. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या मृदेचे प्रमाण सर्वाधिक आहे? पर्वतीय मृदा जांभी मृदा गाळाची मृदा रेगूर मृदा15. पेशींची ‘ ऊर्जानिर्मिती केंद्र ‘ …. या पेशी अंगकाला म्हणतात क्लोरोप्लास्ट लायजोसोम गॉल्गी कॉम्प्लेक्स मायटोकोंड्रिया Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Iam getting out of in thus test