General Knowledge Mix Test 187 | सामान्य ज्ञान टेस्ट 187 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2025 1. हिरा हे ….. चे शुद्ध स्वरूप आहे कार्बन गारगोटी काच शिसे2. बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी संतूर शहनाई तबला3. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या मृदेचे प्रमाण सर्वाधिक आहे? गाळाची मृदा रेगूर मृदा जांभी मृदा पर्वतीय मृदा4. पंचायत समित्यांचे ….. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात सदस्य सभापती सभासद नगरसेवक5. समुद्राचे पाणी नदिमुखापर्यंत जिथपर्यंत पोहचते त्याला …. असे म्हणतात खाडी त्रिभुज प्रदेश घाट बंदर6. रामकृष्ण मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? वरील सर्व स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता रामकृष्ण परमहंस7. हिंदू लेडीज क्लब ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रमाबाई रानडे सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी ऍनी बेझंट8. संमतीसाठी आलेल्या विधेयकावर कोणतीही कृती न करणे हा राष्ट्रपतींचा ….. आहे. पॉकेट नकाराधिकार पूर्ण नकाराधिकार गुणात्मक नकाराधिकार निलंबनात्मक नकाराधिकार9. हॅले चा —— दर ——- वर्षांनी दिसतो धूमकेतू 76 तारा 86 धूमकेतू 86 उपग्रह 7610. पेशींची ‘ ऊर्जानिर्मिती केंद्र ‘ …. या पेशी अंगकाला म्हणतात क्लोरोप्लास्ट मायटोकोंड्रिया लायजोसोम गॉल्गी कॉम्प्लेक्स11. महात्मा फुले यांच्या सहकार्याने सुरू झालेले …… या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर होते. दीनबंधू गुलामगिरीचे शस्त्र सुधारक समाजक्रांतिकारक12. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे ? नीति आयोग संसद विधी आयोग सर्वोच्च न्यायालय13. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे? जहाज बांधणी मासेमारी नाविक प्रशिक्षण विमान निर्मिती14. तहसीलदार हा वर्ग … दर्जाचा अधिकारी असतो. 1 सर्व पर्याय अयोग्य 2 315. जपान येथील महिला विद्यापीठाची प्रेरणा घेऊन भारतात महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्थापन केले ? गोपाळ गणेश आगरकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Iam getting out of in thus test