General Knowledge Mix Test 187 | सामान्य ज्ञान टेस्ट 187

1. संमतीसाठी आलेल्या विधेयकावर कोणतीही कृती न करणे हा राष्ट्रपतींचा ….. आहे.

 
 
 
 

2. तहसीलदार हा वर्ग … दर्जाचा अधिकारी असतो.

 
 
 
 

3. रामकृष्ण मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?

 
 
 
 

4. हिरा हे ….. चे शुद्ध स्वरूप आहे

 
 
 
 

5. समुद्राचे पाणी नदिमुखापर्यंत जिथपर्यंत पोहचते त्याला …. असे म्हणतात

 
 
 
 

6. बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे?

 
 
 
 

7. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या मृदेचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 
 
 
 

8. हॅले चा —— दर ——- वर्षांनी दिसतो

 
 
 
 

9. महात्मा फुले यांच्या सहकार्याने सुरू झालेले …… या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर होते.

 
 
 
 

10. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

11. जपान येथील महिला विद्यापीठाची प्रेरणा घेऊन भारतात महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्थापन केले ?

 
 
 
 

12. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे ?

 
 
 
 

13. पेशींची ‘ ऊर्जानिर्मिती केंद्र ‘ …. या पेशी अंगकाला म्हणतात

 
 
 
 

14. हिंदू लेडीज क्लब ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

 
 
 
 

15. पंचायत समित्यांचे ….. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 187 | सामान्य ज्ञान टेस्ट 187”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now