General Knowledge Mix Test 191 | सामान्य ज्ञान टेस्ट 191

1. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे?

 
 
 
 

2. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते?

 
 
 
 

3. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा……..

 
 
 
 

4. पोलीस उपअधीक्षक हे पद ….मध्ये येते

 
 
 
 

5. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते?

 
 
 
 

6. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये प्रतिक चिन्ह काय होते?

 
 
 
 

7. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो?

 
 
 
 

8. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

 
 
 
 

9. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे?

 
 
 
 

10. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

11. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

12. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी …. हे असतात

 
 
 
 

13. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे?

 
 
 
 

14. इंडियन पिनल कोड या कायदे संहिताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती?

 
 
 
 

15. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 191 | सामान्य ज्ञान टेस्ट 191”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now