General Knowledge Mix Test 191 | सामान्य ज्ञान टेस्ट 191 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2025 1. इंडियन पिनल कोड या कायदे संहिताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? 1861 1860 1833 19082. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी …. हे असतात राज्यसभा सभापती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती3. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे? BCG ATB DOTS ECG4. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ? डॉ झाकीर हुसेन व्ही व्ही गिरी ग्यानी झेलसिंग डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन5. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये प्रतिक चिन्ह काय होते? गांधी टोपी विळा मक्याचे कणीस चरखा6. पोलीस उपअधीक्षक हे पद ….मध्ये येते संघसेवा राज्यसेवा अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवा7. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते? फुफ्फुस हृदय पेस मेकर किडनी8. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो? लोकसभा कोणत्याच नाही राज्यसभा विधानसभा9. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती? सार्वजनिक सभा बॉम्बे असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेस बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन10. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? 3 4 1 211. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा…….. संदिग्ध भाग नाही. भाग आहे. यापैकी नाही.12. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे? सम्राट अशोक हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य अजातशत्रू13. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला युरी गागारीन सुनीता विल्यम्स नील आर्मस्ट्राँग14. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे? पाचगाव मुंबई पिंपरी चिंचवड पुणे15. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? चिनी मालावर बहिष्कार परदेशी व्यापार कमी करणे भारत हे उत्पादन केंद्र बनावे फक्त स्वदेशी वस्तू वापरणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10