General Knowledge Mix Test 191 | सामान्य ज्ञान टेस्ट 191 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2025 1. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते? हृदय पेस मेकर किडनी फुफ्फुस2. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी …. हे असतात राज्यसभा सभापती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती3. इंडियन पिनल कोड या कायदे संहिताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? 1833 1860 1908 18614. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे? मुंबई पुणे पिंपरी चिंचवड पाचगाव5. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो? राज्यसभा कोणत्याच नाही लोकसभा विधानसभा6. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ? ग्यानी झेलसिंग डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ झाकीर हुसेन व्ही व्ही गिरी7. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? 2 4 3 18. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे असोसिएशन सार्वजनिक सभा राष्ट्रीय काँग्रेस9. पोलीस उपअधीक्षक हे पद ….मध्ये येते अखिल भारतीय सेवा राज्यसेवा संघसेवा केंद्रीय सेवा10. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे? हर्षवर्धन अजातशत्रू चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक11. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये प्रतिक चिन्ह काय होते? मक्याचे कणीस विळा चरखा गांधी टोपी12. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा…….. यापैकी नाही. भाग आहे. भाग नाही. संदिग्ध13. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला सुनीता विल्यम्स नील आर्मस्ट्राँग युरी गागारीन14. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? भारत हे उत्पादन केंद्र बनावे परदेशी व्यापार कमी करणे फक्त स्वदेशी वस्तू वापरणे चिनी मालावर बहिष्कार15. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे? ECG BCG DOTS ATB Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10