General Knowledge Mix Test 193 | सामान्य ज्ञान टेस्ट 193 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2025 1. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली 1905 1897 1915 18882. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे? आकाश आर्यभट्ट परम पृथ्वी3. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 365 360 356 3524. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो 300 500 100 10005. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते दोन्ही ही अप्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक एकही नाही6. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? दलांबर स्थितांबर आयनांबर तपांबर7. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परीकक्षा परिभ्रमण परिवलन अंतरभ्रमण8. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते गव्हर्नर गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय भारतमंत्री9. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? जेम्स मिल महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ आंबेडकर10. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? सपाट अंतर्वक्र अतिर्वक्र बहिर्वक्र11. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा 78 वी 96 वी 43 वी 61 वी12. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. केरळ महाराष्ट्र तमिळनाडू आंध्रप्रदेश13. वस्तूच्या दर्जेबद्दल खात्री ISI मार्क व्दारे आपण करत असतो. यातील S चा अर्थ काय होतो ? Supreme Statistics Super Standard14. राज्यपाल पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे ? 55 वर्षे पूर्ण असावे 25 वर्षे पूर्ण असावे 35 वर्षे पूर्ण असावे 45 वर्षे पूर्ण असावे15. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही भारुडे भावार्थ रामायण गौळणी अमृतानुभव Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/15
14
9
12/15