General Knowledge Mix Test 193 | सामान्य ज्ञान टेस्ट 193 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2025 1. राज्यपाल पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे ? 55 वर्षे पूर्ण असावे 35 वर्षे पूर्ण असावे 45 वर्षे पूर्ण असावे 25 वर्षे पूर्ण असावे2. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते दोन्ही ही एकही नाही अप्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक3. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो 100 300 1000 5004. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. केरळ आंध्रप्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू5. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 356 360 352 3656. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही भारुडे भावार्थ रामायण अमृतानुभव गौळणी7. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे? आकाश पृथ्वी आर्यभट्ट परम8. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली 1888 1905 1915 18979. वस्तूच्या दर्जेबद्दल खात्री ISI मार्क व्दारे आपण करत असतो. यातील S चा अर्थ काय होतो ? Super Supreme Statistics Standard10. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिभ्रमण अंतरभ्रमण परिवलन परीकक्षा11. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? अतिर्वक्र बहिर्वक्र अंतर्वक्र सपाट12. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? दलांबर आयनांबर तपांबर स्थितांबर13. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? जेम्स मिल पंडित नेहरू डॉ आंबेडकर महात्मा गांधी14. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते भारतमंत्री गव्हर्नर व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल15. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा 43 वी 78 वी 61 वी 96 वी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/15
14
9
12/15